अमरावती जिल्ह्यात गुटखाबंदी निव्वळ देखावा . मेळघाट मध्ये दामदुपटीच्या आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक . बँक ऑफ इंडिया एटीएम योजना धारकांना डोकेदुखी,. बँक परत वाड्यात तर एटीएम अचलपूर मध्ये. प्रतिनिधी फिरोज खान, जनता का रक्षक न्यूज

0
109

मेळघाट मध्ये दाम दुप्पटचे आमिष दाखवून नागरिकाची फसवणूक

आदिवासी बांधवांची पोलिसात सामूहिक तक्रार

अचलपुर फिरोज खान ,। मेळघाटमध्ये मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह जालविणार्‍या आदिवासी बांधवांना दामदुपटीचे  आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणार्‍या दर्शन मोहनलाल अग्रवाल विरुद्ध त्यांनी पोलिसात सामूहिक तक्रार केलेली आहे. भानू बेलसरे, मोती सावलकर, भुलाई बेलसरे, किसन सावलकर, फुलकाई  कासदेकर, फुलू तोटे, लाला काळे, बाल्या भिलावेकर, मीना पानसे, भुरेलाल कस्तुरे, किसन बारस्कर,गीता बचले सर्व रा.चिखलदरा तालुक्यामधील या आदिवासी, दलित, गरीब मजुरांना दर्शन मोहनलाल अग्रवाल रा.वार्ड क्रमांक दोन बाजार गल्ली धामणगाव गडी तालुका अचलपूर यांनी सन २०११/२०१२ते२०१३ पासून पीएसीएल इंडिया लिमिटेड कंपनी जयपूर ( राजस्थान) या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवा व पाच वर्षात गुंतवलेले पैसे मी तुम्हाला दुप्पट करून परत करतो असे सांगून त्यांच्याकडून दरमहा सहाशे रुपये तर काही आदिवासी बांधवांकडून वार्षिक सात हजार दोनशे रुपये प्रमाणे पैशांची सलग आठ वर्षापर्यंत वसुली केली. परंतु आता पैशाची आवश्यकता असताना त्याच्याकडे मागणी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने त्यांना त्याच्यावर संशय आल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सदर प्रकरणाची आदिवासी बांधवांनी सामूहिकपणे परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून दर्शन अग्रवाल याची चौकशी करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून आम्हाला रक्कम परत मिळवून द्यावी. अशी फिर्याद दिलेली आहे.त्याची माहिती मेळघाटचे आदिवासी आमदार राजकुमार पटेल यांना सुद्धा दिलेली आहे.
, ्बॉ्क्स्बॉ्क्स््बॉ्क्स्््बॉ्क्स्बॉ्क्स््बॉ्क्स्

््््््््््््््््््््््््््््््््््््

अमरावतीसह जिल्ह्यातील गुटखाबंदी निव्वळ दिखावा ; सर्रास विक्री सुरू जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाच्या बोटावर मोजण्याइतपत कारवाया अमरावती जिलेतील अचलपुर तालुका आनी चांदूर बाजार लवकरच अवैध गुटखा विक्रीवर कारवाई अचलपुर फिरोज खान
फेरबदल होण्याची शक्यता तस्करी सुरू आहे . त्यामुळे असल्याने २०१२ मध्ये सरकारने जिल्ह्यातील बहुतेक पानटपऱ्या , गुटख्यावर बंदी आणली . त्यामुळे लहान किराणा दुकाने , राज्यात एकही पानटपरीवर किंवा बाजारपेठांमध्ये गुटख्याची विक्री दुकानात गुटखा मिळणार नाही , सुरू आहे . गुटख्याची तस्करी अशी अपेक्षा निर्माण झाली . थांबलेली नसून , ‘ एफडीए’ने मात्र सध्या याच्या विरुद्ध चित्र हे कारवाई अधिक तीव्र करणे गरजेचे महाराष्ट्रासह अमरावती आणि असताना ती दिवसेंदिवस थंडावत अचलपुर चांदुर बाजार तालुक्यातील चालली असल्याचे चित्र अमरावती अनेक लहान गावांमध्ये आहे . ही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुटखा बंदी कागदवरच असून , दिसून येत आहे . प्रशासनाचा नावापुरती आहे . शेजारच्या वचक नसल्याने गुटखा तस्करी राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची आणखीनच धडाक्यात सुरू आहे .
महाराष्ट्र सरकराने राज्यात गुटखा बंदी घोषित केली . मात्र बंदी नावालाच असून , तो केवळ दिखावा मात्र आहे . अमरावती शहरातसह ग्रामीण भागातील चांदूर बाजार अचलपुर मोर्शी चिखलदरा धरणी तालुक्यात लहान – मोठ्या स्थानिक बाजारपेठांमध्ये छुप्या मार्गाने गुटख्यासह अन्य तंबाखुजन्य पदार्थांची बेकायदेशीरपणे तसेच काही ठिकाणी तर सर्रास विक्री होत आहे . यावर पूर्णपणे अंकुश नसताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईचा या बोटावर मोजण्याइतक्या असून यावर कार्यवाही कधी होणार , अशी चर्चा चांदूर बाजार अचलपुर तालुक्याबरोबर जिल्ह्यात सुरू आहे . गुटखा , पानमसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे वैज्ञानिक अहवालातून स्पष्ट झाले आहे . शिवाय भावी पिढ्यांच्या जनुकीय रचनेमध्ये हां गुटका घातक असुन पूर्णपन बंदी करावी आशी जनता मांग करित आहे
्््््््््््््््््््््््््््््््््््््

बॅक ऑफ इंडियाचा एटीएम योजनाधारकांना डोकेदुखी ठरत आहे
अफलातून व्यवसाय
बँक परातवाड्यात एटीएम अचलपूर येथे
अचलपूर फिरोज खान
असे म्हणतात की ग्राहक हा ईश्वराचा स्वरूपाचा आहे, परंतु येथे बँक ऑफ इंडियाने ही म्हण कचरापेटीत टाकली आहे की, अनपेक्षित ग्राहकांमुळे एटीएमची डोकेदुखी झाली आहे.आपल्यासारखे पंचेष्ट ग्राहक येतात, आम्ही आमच्या ग्राहकांच्या वेळेची काळजी घेत नाही. पण आम्ही न्याय्य मिळवा
असे म्हणायचे आहे की बँक ऑफ इंडिया परटवाडा शहरात आहे, तर नियमांनुसार बँकेच्या इमारतीची बँकेला एटीएम देते. परंतु परातवाड येथील या कथित बँकेचा एटीएम परातवाडा 3 किलोमीटर अचलपुर शहरात ठेवण्यात आला आहे. तक्रारीनुसार ते देखील असुरक्षित ठिकाणी आहे.सावली डातूरा येथील एका शेतकयाने तक्रार दिली की, त्याला अचलपूर येथून सावली ते परटवाडा व परातवाडाभोवती फिरणे आवश्यक आहे. मी जेव्हा जेव्हा एटीएममध्ये जातो तेव्हा मला मॅनेजरकडून तक्रार येते की जर त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा पिन सांगितला तर ते पुरेसे नाही, तर मुख्यालयाने तक्रार करायला सांगितले तर मुख्यालयाने त्याला येथे बसवले आहे, असे प्रश्न अकाउंटंट्सला त्रास का देत आहेत.
तथापि, खातेदारास व्यवस्थापकाच्या कानावर कोणत्याही प्रकारचा रेंगा दिसू शकत नाही, परंतु आता तो बँकेतून खाते बंद करण्याच्या स्थितीत आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें