एडवोकेट शुभम कालवकर यांनी सोळा पदव्या केल्या प्राप्त, त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद *बिरसा क्रांती दल अचलपूर तालुका उपाध्यक्षपदी दिलीप गेडाम यांची नियुक्ती — प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर जनता का रक्षक न्यूज

0
23

एड शुभम कावलकर नी सोळा पदव्या प्राप्त करुण इंडिया बुक ऑफ़ रिकॉर्ड मध्ये झाली नोंद
अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर येथील शुभम कावलकर याने तब्बल सोला पदवी प्राप्त करीत इंडिया बुक ऑफ़ रकॉड मध्ये नोद करीत अमरावती जिल्ह्याचे नाव लौकिक केले असून ग्रामीण भागतिल नंदगाव खंडेश्वर येथे प्राथमिक व् माध्यमिक शिक्षण पूर्ण करुण कायद्याची डिग्री पूर्ण करुण अवग्या पंचवीस वर्षी सोळा पदवी मिळून सदया पि एच डी चे शिक्षण दिल्ली येथे घेत आहे या यशाचे सर्व स्तरावरुण कौतुक होत असून
सकल नाभिक समाज अध्यक्ष सोमनातजी काशीद सह विधर्भ प्रमुख संतोष मोतेवार , किरण काळे , सोसल मिडिया प्रमुख सुरेंद्र मानेकर अन्य पदाधिकारी यांनी शुभम चे अभिनंदन केले आहे

्््््््््््््््््््््््््््््््््््

बिरसा क्रान्ति दल अचलपुर तालुका उपध्यक्षपदी दिलीप गेडाम
अचलपुर तालुका बिरसा मुंडा क्रांति दल उपाध्यक्ष पदी दिलीप गेडाम यांची नियुक्ति तालुकाध्यक्ष भीमराव मेश्राम यांचे आदेशानुसार करण्यात आली असून त्यांचे नीवडिचे सर्वत्र अभिनन्दन होत आहे
न्यूज़ सुरेन्द्र मानेकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें