*औरंगाबाद मधील सर्व बिड़कीनकराना ,व चितेगाव कराना शेख साहेब यांचे कडून जाहिर आव्हान* जनता का रक्षक न्यूज औरंगाबाद

0
17

*🙏🏻सर्व बिडकीनकराना. व.चितेगाव कराना जाहीर आवाहन🙏🏻**या निवेदनाद्वारे सर्व बिडकीन व चितेगाव मधील नागरिक तसेच सर्व व्यापारी,फळ विक्रेते,किराणा दुकानदार तसेच सर्व व्यवसायिक यांना सूचित करण्यात येते की,आज चितेगाव येथे कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस दि,2/07/2020 ते 4/07/2020 पर्यंत आपल्या बिडकीन ते चितेगाव येथे मेडिकल, दवाखाने वगळता सर्व दुकाना,व्यवसाय पूर्णपणे 100% टक्के बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी,तसेच कामाव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये ही विनंती**विनीत:ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन .अन्ड चितेगाव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *घरी राहा,सुरक्षित राहा* *Stay home stay safe* आसे आदेशानुसार बिडकीन पोलीस स्टेशन द्वारे केलीआहे , प्रशासनास सहकार्य करा अशे आवाहन **** आंतरराष्ट्रीय मानवाधिकार औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शेख साहेब करित आहै 👌👌💐💐💐👌👌👌जनता का रक्षक न्यूज औरंगाबाद

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें