कु सृति दिनेश यादव हिला 10 वी च्या CBSC बोर्ड च्या रिज़ल्ट मधे 85.5% गुण अमरावती मधे सार्वत्रिक स्वागत, *जनता का रक्षक न्यूज*

0
29

आज दि 15 रोजी 10वी CBSC बोर्ड चा रिजल्ट आला त्यात 85.5% टक्के सुर्ती दिनेश यादव ला गुण मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन शुभेछूक,आन्तराष्टीय मानवाधिकार,न्यायिक सुरक्षा परिषद तर्फे व, अमरावती शहर अध्यक्ष पिंटू उर्फ ,लष्मीनारायन यादव ,शहर उपाध्यक्ष शरद ठोसरे,बडनेरा अध्यक्ष देवश वनवे,गीता दिनेश यादव ,सपनाआदित्य यादव,सुभाष यादव,सुरेश यादव, राजकुमार यादव गगादिन यादव शोभित यादव,गोलू यादव समस्त सघटणा व यादव समाज अमरावती व वर्धा जिल्हा , सुर्ती दिनेश यादव यांनी सर्व श्रेय आपल्या सहयोगी, वडील कै .दिनेश यादव आणि आई गीता दिनेश यादव यांना दिले,
जनता का रक्षक न्यूज साठी
न्यूज रिपोर्टर कौस्तुभ कोकाटे

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें