गडचिरोली:कोरोनाग्रस्तांसाठी 11 हजारांची मदत

0
26

कोरोनाग्रस्तांसाठी 11 हजारांची मदत

प्रा,संतोष सुरपाम

जिल्हा प्रतिनिधी
जनता का रक्षक न्युज गडचिरोली
9420512851

गडचिरोली, दि.29: नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, (नारी शक्ती) गडचिरोली यांच्यावतीने कोरोना बाधित लोकांसाठी जिल्हा सहायता निधीमध्ये रुपये 11 हजार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे जमा केले. यावेळी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, (नारी शक्ती) गडचिरोलीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री येरमे, सल्लागार श्रीमती कुसूम अलाम, कार्याध्यक्ष श्रीमती रेखा तोडासे, सहसचिव श्रीमती लक्ष्मी कन्नाके हे उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी, दीपक सिंगला यांनी यावेळी त्यांचे आभार मानले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें