गडचिरोली जिल्ह्यातील मोहली येथील धान्य पावसामुळे सडण्याच्या मार्गावर, सर्व धान्य उघड्यावर = प्रतिनिधी दिवाकर भोयर

0
44

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 मोहली येथिल धान्य पावसामुळे सडन्याच्या मार्गावर.**सर्वच धान्य उघड्यावर *धानाच्या बाजूलाच साचले पाणी. आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली अतर्गत आदिवासी विविध सहकारी संस्था मोहलीच्या वतीने मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी केली.खरेदी केलेले धान्य पुर्णपणे उघड्यावर आहेत कारण संस्थेकडे गोदामाची व्यवस्था नाही . साठवून ठेवलेल्या धानाच्या पोत्याची रास लावून ठेवले .त्यावरती ताडपञि झाकली पण पावसाने दिशा बदलविली .झडपेने साईडचे पोते भिजले . उघड्यावर छल्या लावून ठेवले ल्या धान्याचे डि.ओ.बनविले आहे.माञ प्रशासनाने उचलण्याचे काम कासव गतिने सुरु आहे. . पावसाळ्याला सुरुवात होवून मृग नक्षञ बरसला त्यामुळे उघड्यावर ठेवलेले धान भिजले ,काही प्रमाणात सोसायटितले धान खराब झाले . तर कुठे अंकुरतानां दिसले .ठेवलेले ठिकाण खोलगट भाग असल्याने तिथे पाणि साचते त्यामुळे हल्ली वजनी गाडि निघने कठिण आहे.काही दिवसात उचल न झाल्यास शेतकऱ्यांनी कस्टाने पिकविलेल्या धानाची मोठ्या प्रमानात नुकसान होणार आणि शासनाचे धान्य मातिमोल होनार. हे होवू नये उघड्यावर असलेले धान्य ओले होवून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झालेतर पुन्हा दुर्गधी होवुन लोकांचे आरोग्य बिघडणार म्हणून शासनाने वेळीच सावध होवुन धानोरा तालुक्यातिल मोहली येथिल धान्याची लवकरात लवकर उचल करन्याची मागनी लोकांनी केली आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें