चांदूरबाजार नगर परिषद नगराध्यक्ष रवींद्र जी पवार यांचे अल्पशा आजारामुळे निधन= प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर, जनता का रक्षक न्यूज चांदुर बाजार

0
87

चांदुर बाजार नगर परिषद नगराध्यक्ष यांचे अल्पशा आजराने निधन
चांदुर बाजार चे नगराध्यक्ष मनमिलाउ व्यक्तिमत्व समाज सेवक अशी त्यांची ख्याति होती अत्यंत संगर्षमय व जमीनीवर चा कार्यकर्ता यपासून सामाजिक कार्याची लहानपनापासूनच कार्य रक्तदान शिबिर , गोपालक आश्रम , व्यायाम शाळाची निर्मिति करुण युवकान चांगले मार्गदर्शन , अनेक सामजिक उपक्रम त्यांचे नावे जमा आहे भाजप कार्यकर्ता ते तालुकाध्यक्ष तर नगराध्यक्ष पर्यन्त त्यांचा प्रवास संगर्षमय राहला त्यांचे निधनाने कुटुंबसह ,कार्यकर्ते , मित्रपरिवार , चांदुर शहर ची फार मोठी हानि झाली
न्यूज़ सुरेंद्र मानेकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें