जनता का रक्षक न्यूज चे प्रतिनिधी हरीश हजारे यांची अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघच्या जिल्हाध्यक्षपदी निवड. ०२– अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने “मर्दानी महाराष्ट्राची” या सन्मान पत्राने विविध कोरोना योध्दानां सन्मानित करण्यात आले–सौ. सुचिता अनिल वणवे. ०३– बडनेरा जुनी वस्ती सावता मैदान येथे कोरोना रुग्ण सापडल्या मुळे घराबाहेर पडू नका असे आव्हान राष्ट्रवादी जिल्हा महिला चे वतीने आव्हान–जिल्हाध्यक्ष सौ.सुचिता अनिल वणवे ===प्रतिनिधी सादिक शहा. *जनता का रक्षक न्यूज*

0
30

जनता का रक्षक न्यूज प्रतिनिधी अमरावती जिल्हा

**अमरावती येथे जिल्हा संगीत कलाकार संघ स्थापन **
**जिल्हाअध्यक्ष म्हणून हरीश हजारे यांची झाली निवड **
**अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात करण्यात आली कलाकार अध्यक्षा ची निवड **
**जिल्यातील सर्व संगीत कलाकारांना मिळाला दिलासा सर्व कलाकारांना मिळेल न्याय **
====================

अमरावती जिल्ह्यातील सर्व संगीत कलाकारांच्या मदतीने श्री सद्गुरू फाउंडेशन अमरावती र. नं. F /27147/अमरावती द्वारा संचालित अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे आता संगीत कलाकारांना सुद्धा दिलासा मिळाला असून जिल्हा व तालुक्या करिता खालील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे..

श्री हरीश ज्ञानेश्वरराव हजारे 9420191896
अमरावती जिल्हाध्यक्ष
***********************
1)ह. भ.प. पराग महाराज पदवाड वारकरी संप्रदाय संपर्क प्रमुख अमरावती जिल्हा 9921853667
2) श्री राजकुमार शं. निंभोकार 9049798945 भाग1/
3)प्रवीणकुमार जोंधळे 9960937822 भाग 2
अमरावती शहराध्याक्ष
4) श्री राजेश ह. तुपोने 7620851414
अमरावती तालुकाध्याक्ष
5)श्री प्रमोद गुल्हाने 9834021856
अचलपूर तालुकाध्याक्ष भाग 1
6) श्री श्याम उर्फ शशिकांत डोंगरे 7219836430
चांदुर बाजार तालुकाध्याक्ष भाग 1
7) श्री यश राज यावले 7798562547
मोर्शी तालुकाध्याक्ष भाग 1
8)श्री अस्थीक पारसे 9922180604
भातकुली तालुका भाग 1
शहर अध्यक्ष
9) श्री दिनकरराव तायडे 9922855154
भातकुली तालुकाध्याक्ष भाग 2
10)श्री शैलेंद्रसिंग ठाकूर 7038282381
परववाडा /अचलपूर तालुकाध्याक्ष भाग 2
11)श्री गोपालदादा सालोडकर 9423609561
तिवसा भाग 1 तालुकाध्याक्ष
12)श्री शीतलदादा मांडवगळे 9764924787
तिवसा /मोझरी भाग2 तालुकाध्याक्ष
13)संकेत अंबाडकर अंजनगाव 866863818सुर्जी तालुका अध्यक्ष
14)विलास पिंपळकर तालुका अध्यक्ष वरुड 8308912346
15)शुभम अरविंद फुसे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वरभाग 1 7038274012
16) विवेक राने तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर भाग 2 9637298270
17) ऋषिकेश सरोदे दर्यापूर तालुका अध्यक्ष 7757072044
18)सागर ठाकरे धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष 9370403118
19) प्रा. दिनेशराव राऊत सर चांदुर बाजार तालुका अध्यक्ष 9284007274
20)प्रकाशजी चवाळे चांदुर रेल्वे तालुका अध्यक्ष 9881272624
21)प्रा. संदीपजी सावरकर चिखलदरा तालुका अध्यक्ष
9923076601
22) प्रा. विक्रमजी काशीसागर
धारणी तालुका अध्यक्ष 9405650506

वरील प्रमाणे अमरावती जिल्हातील 14 तालुक्याला अध्यक्ष पदाची निवड पूर्णपणे झालेली असून त्याकरिता सर्व अमरावती जिल्ह्यातील संगीत कलाकार यांना विनंती आहे की या संघटने मध्ये सभासद होण्या करिता तालुकाt अंतर्गत अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून आपले नाव पत्ता व व्हाट्सअप मोबाईल नंबर आणि 1 पासपोर्ट साईज फोटो जमा करून आपली सविस्तर नोंद करून घ्यावी व इतरांना सभासद करण्या करिता पप्रोत्साहन द्यावे जेणेकरून संघटना मजबूत होईल तसेच या माध्यमातून शासनाला वेळोवेळी निवेदन देता येईल. याचा उपयोग गरीब तसेच गरजू कलावंताना घेता येईल. तसेच या मध्ये संगीत कलाकार, गायक, वादक, कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार, नृत्यकार, नाटककार, समाज प्रबोधनकार तसेच बँनड पथकातील कलाकार इत्यादी कलाकारांचा संघटने मध्ये समावेश करून त्यांना सभासद करून घेता येईल या करिता या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
====================

प्रतिक्रिया

श्री सद्गुरू फाऊंडेशन द्वारा संचालित
अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाच्या वतीने सर्व तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र तसेच ओळख पत्र देऊन माझ्या कडून पुढील सर्व तालुका अध्यक्षाना संगीतमय शुभेच्छा देत आहे…. आणि आमची ही सन्घटना संगीत कलाकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील आणि संस्थेने मला जिल्हा अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्या अनुसरून माझ्या अमरावती जिल्ह्यातील सर्व संगीत कलाकारांना योग्य तो न्याय मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करेल व सहकार्य करेल…

आपला विश्वासु
हरीश ज्ञानेश्वरराव हजारे
जिल्हाअध्यक्ष
अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघटना अमरावती
===================

््््््््््््््््््््््््््््््््््््

“मर्दानी महाराष्ट्राची ”
नमस्कार ,
१० जुनी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २२ व्या वर्षांत पर्दापण करीत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत जी पाटील साहेब, आदरणीय खा.सुप्रिया ताई सुळे, आदरणीय प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत
“मर्दानी महाराष्ट्राची “अंगणवाडी सेविका, आशा वकँर ,महिला डॉक्टर व स्टाफ जगावर आलेल्या महामारीच्या संकटात आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस रात्र काम करीत आहे. त्यांना
अध्यक्षाः सौ.सुचिता अनिल वणवे
अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पाटीँच्या वतीने
” मर्दानी महाराष्ट्राची “या सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले.🙏🙏🙏

्््््््््््््््््््््््््््््््््््््््

बडनेरा जुनीवस्ती सावता मैदान येथे दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्न सकाळी सापडले असता लगेच सौ.सुचिता अनिल वणवे हजर राहून सर्व परीसर प्रतिबंधात्मक एरीया करून तेथील जनतेला बाहेर पडु नका अशी नम्र विनंती केली तेथील परीसरमधे सेनिटाझर फवारणी करून घेतली. लोकांना घराबाहेर निघु नका असे आव्हान परीसरातील नागरिकांना घरी रहा सुरक्षित रहा.
प्रतिनिधी सादिक शहा
जनता का रक्षक न्यूज

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें