जनता का रक्षक न्यूज चे समुह संपादक श्री .संजय चोबीतकर यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद मध्ये "राष्ट्रीय कार्याध्यक्ष' पदावर नियुक्ती

0
265

परतवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता संजय चौबितकर यांची अंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद चे राष्ट्रीय कार्याअध्य्क्ष पदावर नियुक्ती अचलपुर प्रतिनिधि संजय भाऊ अनेक वर्षापासून समाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर राहतात मागील काही वर्षापासून त्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनांमध्ये अनेक पद भूषवले आहे त्या जनता का रक्षक न्यूज चॅनलचे सामूहिक संपादक आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मागील तीस वर्षापासून कार्य करत आहे त्यांच्या कार्यांचा फायदा लोकांना झाला पाहिजे त्यासाठी संजय भाऊ आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये राष्ट्रीय कार्यअध्यक्ष म्हणून पद दिला आहे

*जनता का रक्षा की न्यूज परिवारातर्फे श्री संजय चोबीतकर यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*

Oui, vous avez bien entendu. Depuis le paracétamol à une crème pour les douleurs de dos, ils ont de tout. www.cialispascherfr24.com Donc, pour les cas mineurs, oubliez les pharmacies.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें