जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बोरखेडा या गावांमध्ये झालेल्या हत्याकांड यामध्ये चार बहीण-भावांचा खून करण्यात आला त्या घटनास्थळी आमदार प्रकाश गजभिये यांनी दिली भेट =प्रतिनिधी चेतन भोंडे ,जनता का रक्षक न्यूज नागपुर

0
17

✊🇪🇺Jay bhim🌹Jay Seva🇪🇺✊✊✊✊✊✊आमदार MlcPrakash Gajbhiye NcpBhau👏राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते व मा आमदार प्रकाश गजभिये आज जलगाव ज़िल्हयातिल रावेर तालुक़्यातिल बोरखेडा गावामधे झालेल्या हत्याकांडामधे चार बहिणभावांचा खून करन्यात आला त्या घटनास्थळी भेंट दिली व मृत पावलेल्या कुटुंबीयाचि भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले व राज्य सरकारने पीड़ित परिवारास एक सरकारी नोकरी ,पांच एकर शेती,२५ लक्ष रुपयांचि आर्थिक मदत व एक घरकुल मंज़ूर करुन पीड़ित परिवारास मदत करावी अशी मागनी सरकारकड़े केली.यावेळी जळगावचे पोलिस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे,कुमार चींथा ,श्री गवली व डी वाय एस पी नरेंद्र पिंगले यांची भेट घेउन या घटनेचि कसुन चौकशी करावि व आरोपिंना फ़ाशिची शिक्षा द्यावि अशी मागनी सुद्ध्हा मा आमदार प्रकाश गजभिये यांनी क़ेली.पीड़ित परिवरातिल भाऊ संदीप च्या शिक्षनाची जवाबदारी रावेर राष्ट्रवादी कांग्रेसने घेतली
चार मूलांची म्हनजे दोन लहान मूली व दोन लहान मूल यांची निरघुन हत्या करन्यात आली व १४ वर्षाच्या लहान मूलीवर बलात्कार करन्यात आला ही घटना लोकशाहिवर कलंक आहे एकाच कूटुंबातिल १४ वर्षाच्या आत असलेल्या लहान मुलानचा अंत म्हंनजे हृदयाला भेगा पाड़ुन मन छिन्नविछिन्न करनारी व अत्यंत वेदना देनारी घटना आहे या घटनेचा मा आमदार प्रकाश गजभिये यांनी निषेध केला आहे .यावेळी रावेर राष्ट्रवादीचे तालुक़ा अध्यक्ष नीलकंठ चौधरी, फ़ैजपुर शहर अध्यक्ष अनवर खाटिक,पंचायत समिति सदस्य दीपक पाटील योगेश पाटील तालुक़ा युवक अध्यक्ष सचिन पाटील,महमूद मनियार,समाधान साबले,प्रकाश पाटील,पंकज वाघ,देवकांत पाटील,जळगाव ज़िल्हाअध्यक्ष सामाजिक न्याय श्री अरविंद मानकरि भुसावल शहर अध्यक्ष बाळा सोनवने,हितेश गजरे ,अशोक भालेराव,सद्दाम मन्यार, इमरान पटेल, रियाज़ भाई व आदी राष्ट्रवादी कार्यकर्ता उपस्थित होते .
प्रतिनिधी चेतन भोंडे
जनता का रक्षक न्यूज

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें