डॉ डे च्या उपलक्ष दिवसावर आंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद च्या वतीने डॉ यांना वृक्षरोपण देवून केला सत्कार, शहर अध्यक्ष पिंटू यादव,, जनता का रक्षक न्यूज करिता कौस्तुभ कोकाटे

0
31

आंतराष्टीय मानवाधिकार न्याययिक सुरक्षा परिषद चे महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा श्री रमेश खोड़े यांचे मार्ग दर्शनात अमरावती शहर यांच्या माध्यमातून आज दिनांक 1 जुलाई रोजी बडनेरा मधे कोरोना या महामारी मधे सतत लोकांना सहकार्य करणारे *डॉक्टर डे *च्या उपलक्ष ने श्री डॉ वीरेंद्र जी डोबड़े साहेब यांच्या हॉस्पिटल मधे जाऊन त्यांना वृक्षरोपण देऊन सत्कार घेण्यात आला त्यावेळी अमरावती शाहराचे अध्यक्ष पिंटू & लक्ष्मीनारायण यादव, अमरावती शहर उपाध्यक्ष शरद ठोसरे, बडनेरा शहर अध्यक्ष देवेश वनवे, संदीप शेळके, शरद पवार, सोनू कनोडिया, अमृत यादव, सतनाम कौर हुडा, तृप्ति वाट,शैलेश मेघवानी प्रामुख्याने उपस्थित होते
जनता का रक्षक न्यूज साठी
कौस्तुभ कोकाटे

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें