धानोरा तालुक्यातील एका प्रवासी महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

0
5

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १६ झाली. आतापर्यंत एकूण ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर बाधितांची एकूण संख्या जिल्हयात ६१ झाली.

धानोरा येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेली २८ वर्षीय महिला यवतमाळ येथून जिल्हयात दाखल झाली होती. तिचा कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आढळून आला.
जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६१ झाली; आत्तापर्यंत ४५ डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित १५.

दिवाकर भोयर जनता का रक्षक न्युज धानोरा प्रतिनिधी

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें