धानोरा येथील शेतकऱ्यांनी दोन महिन्याच्या कालावधीनंतर ही धानाचा चुकारा व बोनस न मिळाल्यामुळे दिला आत्महत्येचा इशारा -प्रतिनिधी दिवाकर भोयर. ०२- कृषिमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील रानभाजी ची माहिती जाणून घेतली –प्रतिनिधी दिवाकर भोयर. ०३-बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुकाने नऊ ते तीन या वेळेत चालू राहतील असा जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढला,यापूर्वी नऊ ते पाच या वेळेत दुकाने चालू होते ,जनतेकडून सवाल दोन घंटे कमी मुळे कोरोणा नियंत्रणात येईल काय, जनता परेशान राज्य शासनाचे आदेश वेगळे, प्रशासनाचे आदेश वेगळे, प्रशासनाने सर्वसामान्य जनतेची काळजी करून आदेश द्यावेत ही विनंती ती नागरिकांकडून करण्यात येत आहे -प्रतिनिधी शेखर भोयर

0
39

दिवाकर भोयर धानोरा तालुका प्रतिनिधी दोन महिन्याच्या कालावधीनंतर ही धानाचा चुकारा व बोनस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा .

कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेट कनेक्टिव्हीटीच्या तांत्रिक अडचणीमुळे बत्तीस शेतकऱ्यांच्या 915 क्विंटल धान्याची शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी होऊ शकली नाही परिणामी या धानाचा चुकारा व बोनसची रक्कम अडचणीत सापडली आहे याबाबत मागील दोन महिन्यापासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून मात्र दप्तर दिरंगाईमुळे अजून तोडगा निघू शकलेला नाही असा आरोप करीत तातडीने कार्यवाही व्हावी व शेतकऱ्यांना धानाचे चुकारा व बोनसची रक्कम येत्या दहा दिवसात देण्यात यावी अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्यात येईल तसा इशारा पीडित शेतकऱ्यांनी आज गुरुवारी कुरखेडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे
खरीप हंगाम 2019 -20 मध्ये आदिवासी विकास महामंडळा वतीने खरेदी करण्यात आलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्रीची मुद्दत 30 एप्रिल पर्यंत देण्यात आली होती ,मात्र लॉक डाऊन व संचार बंदी मुळे शेतकऱ्यांना शेवटच्या पाच ते सहा दिवस धान्य विक्रीसाठी मिळाले होते यामुळे तालुक्यातील प्रत्येक खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती आविका संस्था वडेगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर तीन काटे लावून सर्व शेतकऱ्यांचे धानाचे काटे 30 एप्रिल च्या रात्री सात ते आठ वाजेपर्यंत करण्यात आले मात्र सदर मुदतीच्या दोन दिवसापूर्वी तालुक्यातील तालुका मुख्यालयातील बीएसएनएलचा टावर वादळी वाऱ्याने कोसळून पडल्यामुळे नेट कनेक्टिव्हीटी ची सेवा खंडित झाल्याने सर्वर,डाऊन झाल्याने परिसरातील 32 शेतकऱ्यांचे लाट ऑनलाइन सबमिट होऊ शकले नाही . त्यामुळे काटा होऊनही या शेतकऱ्यांचे चुकारा व बोनसची रक्कम अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांनी या समस्येसंदर्भात लोकप्रतिनिधी मार्फत वारंवार पाठपुरावा करूनही मंत्रालय स्तरावर प्रकरण अडकून आहे .या दप्तर दिरंगाईमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे या 32 शेतकऱ्यांचा 915 किंटल पाच किलो धान्याची रक्कम 16 लाख 78 हजार 815 रुपये व बोनस सहा लाख चाळीस हजार पाचशे 35 रुपये एकूण 23 लाख 1350 रुपये शासनस्तरावर अडकल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार अडचणीत सापडला आहे या समस्येची तातडीने दखल घेऊन यामधील तांत्रिक अडचण दूर सारून शेतकऱ्यांना चुकारा व बोनसची रक्कम तातडीने देण्यात यावी अन्यथा दहा दिवसानंतर संबंधित संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्राच्या प्रांगणात आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून घेण्यात आला यावेळी पीडीत शेतकरी तारेंद्र डहाळे, परसराम उईके ,सिताराम नेताम, प्रभुदास डहाळे, कुसन बाहेटवर,भगवान पंधरे, गजू उईके, पंचराम कपुरडेरिया उपस्थित होते

्््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर- जनता का रक्षक धानोरा तालुका प्रतिनिधी . 9421660623 कृषी मंत्र्यांनी जाणून घेतली रानभाज्यांची माहिती..
गडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त असून या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्या मिळत असतात. या रानभाज्यांमध्ये विविध औषधी गुण असल्यामुळे मानवी आरोग्यासाठी त्यांच्या सेवन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले. ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गडचिरोलीच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी तालुक्यातून आलेल्या महिला शेतकरी गटांना सदिच्छा भेट देऊन त्यांनी आणलेल्या रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
नुकताच राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौरा पार पडला. दौऱ्यादरम्यान कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गडचिरोली च्या वतीने स्थापन केलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उदघाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या विविध रानभाज्यांचे स्टाल याठिकाणी लावण्यात आले होते. त्यात आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात धानोरा तालुक्यातील जांभळी येथील जय दुर्गा शेतकरी महिला गट, शारदा कुक्कुटपालन शेतकरी महिला गट व सावित्रीबाई फुले शेतकरी महिला गट, या महिला गटांनी विविध जंगली कंदमुळे व रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. या स्टॉलला कृषिमंत्री यांनी सदिच्छा भेट देऊन विविध रानभाज्यांची माहिती व त्यांचे गुणधर्म जाणून घेतले. त्यांच्यासोबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कराडे, नाबार्ड चे चौधरी, आमदार होळी हे उपस्थित होते.
या रानभाज्यांचे संकलना करिता महिला शेतकरी गटाच्या सुशीला आंभोरकर, ज्योती कुमरे, नयना मडावी, लता गेडाम,अनिता उसेंडी, शालू चंद्रगिरे यांच्या सह सर्व महिला सदस्यांनी सहकार्य केले.
््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

Shegaon बुलढाणा जिला माननीय जिलाधिकारी इनके आदेश से सवेरे 9:00 से 3:00 तक दुकाने चालू रखने का आदेश दिया गया है इसके पहले इन्हीं का आदेश सवेरे 9:00 से शाम 5:00 बजे तक था उसे बदलकर 9:00 से 3:00 बजे तक कर दिया गया है 2 घंटों में ऐसी कौन सा हो जाएगा, कोरोना के पेशेंट नहीं होगे इसकी क्या गारंटी है इस तरह का सवाल शेगाव के नागरिक कर रहे हैं शेगाव में पहले ही तो मंदिर नहीं चालू है और कोई आमदनी का साधन नहीं है ना ही इस जिले में कोई बड़ी फैक्ट्री आए ना ही कोई एमआईडीसी है कि जिससे कोई लोगों का आमदनी का जरिया तैयार होगा लोग पहले ही परेशान हैं और हाय दिनों नए नए आदेश से जनता परेशान हो रही है या तो इन अधिकारियों को इस महा माई के काल में अधिकार ज्यादा दे चुके हैं आप जिसका उपयोग अधिकारी क्रिमिनल की बजाए जनता पर कर रहे हैं जिससे सारे व्यापारी वर्ग परेशान हो रहा है और आसपास के ग्रामीणों से कई तादाद में लोग काम ना होने के बावजूद से शेगाव में आकर घंटों गिनती चौराहा चौराहा पर बिना काम बिन mass लगाए गुटखा खाकर जगह जगह थुकते है पर खड़े रहैन वालोपर पुलिस द्वारा कार्रवाई नहीं की जाती है इनके खिलाफ ना ही कोई पुलिस वाला कार्रवाई करने की हिम्मत दिखाता है और ना ही कोई नगरपालिका वाला इनके खिलाफ में कार्रवाई करने की हिम्मत दिखाता है सिर्फ और सिर्फ व्यापारी फुटपाथ पर बैठने वाले को परेशान करते हैं और आने वाले hin निकम्मो से पूछता भी नहीं करते और पहले ही लोग महीनों के लॉकडाउन से परेशान हो चुके हैं और यह सब मिलकर जनता को परेशान कर रहे हैं जिससे आए दिन हो इतना किसी प्रकार से वाद विवाद हो रहे हैं और यह वाद विवाद 1 दिन बड़ा रूप ले सकता है प्रशासन को इसकी और ध्यान देने की जरूरत है एक तरफ माननीय जिलाधिकारी इनके आदेश और दूसरी तरफ राज्य सरकार के आदेश राज्य सरकार के आदेश 9 जुलाई से राज्य सरकार के आदेश है जो है सवेरे 9:00 से शाम 7:00 बजे तक है अब जनता भ्रमित हो रही है कि राज्य सरकार के आदेश माने कि जिला प्रशासन के कौन सा राजकीय पीड़ित है और कौन सा प्रशासन या देश है जनता के लिए यह सभी एक हुकुम सही की तरह है जनता इन सब से परेशान हो चुकी है
प्रतिनिधी शेखर नागपाल
जनता का रक्षक न्यूज
्््््््््््््््््््््््््््््््््््््््््

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें