नवी मुंबई पोलीस आयुक्तालय प्रस्तुत रस्ता सुरक्षा अभियान 2021

0
263

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय
प्रस्तुत
रस्ता सुरक्षा अभियान 2021.

तुर्भे वाहतूक पोलीस विभाग, नवी मुंबई, यांच्या वतीने दिनांक – 23 जानेवारी 2020 रोजी, नवी मुंबई शहरातील विविध भागात जाऊन, रस्ता आणि वाहतूक सुरक्षा अभियान या कार्यक्रमा अंतर्गत ,वाहन चालकांना तसेच शहरातील नागरिकांना , तुर्भे वाहतूक पोलीस यान मार्फत ,जन – जागृती मोहीम करण्यात आले आहे.
वाहनचालक तसेच शहरातील नागरिकांनी ट्रॅफिक नियमांचा पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच स्वता:चे जीव देखील सुरक्षीत राखावे असे आग्रह , वरिष्ठ पोलीस अधिकारी मा.श्री. वामन बफर साहेब व त्यांच्या सहकाऱ्या टिम कडून , नागरिकांना करण्यात आले.
१) दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा.
२) चारचाकी वाहन चालवतांना सिट बेल्टचा वापर करावा.
३) अतिवेगाने वाहन चालवू नका.
४) ट्रॅफिक सिंग्नल तोडू नका.

वाहतूक पोलीस विभाग नवी मुंबई.

प्रतिनिधी सय्याबुद्दीन मंडल नवी मुंबई

Ben LImited. Posted: 2 weeks ago. cialispascherfr24.com Achat en ligne sans ordonnance ou cialis qual melhor acheter paris, suisse.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें