पेन्शनचा हक्क हिरावून घेणारी अधिसूचना रद्द करावी, शिक्षक भारती ची मागणी गडचिरोली- प्रतिनिधी दिवाकर भोयर

0
33

: दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी १० जुलैची ,पेन्शनचा हक्क हिरावून घेणारी अन्यायकारक अधिसुचना रद्द करण्याची ,शिक्षक भारतीची मागणी.

*शासनाने नूकताच १०जुलै २०२० अधिसुचना काढून शिक्षकांना मिळणारी पेन्शन बंद करनारा काळा जि.आर.काढून शिक्षकावर मोठा आघात असुन हीअधिसुचना रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीने मा.निवासि जिल्हाधिकारि (गडचिरोलि)साहेब तसेच मा.शिक्षणाधिकारी (माध्य)गडचिरोलीजि.प.,आणि मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) मार्फत मा. शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करतांना संपुर्ण वर्ष खर्चि घालवित असतो,भावि भारताचे आधारस्तंभ घडविण्याचे ,मातिच्या गोळ्याला आकार देन्याचे अतिशय महत्वाचे काम शिक्षक करतो.शिवाय निवडणूक , जनगनणा ,जनजागृति ,करुण देश घडविण्याचे महान कार्य गुरुजी करतात २५ते३०वर्ष सेवा देतात .अशा शिक्षकांची हक्काची पेन्शन सरकार काढून घेन्याच्या तयारित आहे.भविष्यात शिक्षक होणार नाही आणि नोकरी करायला कोणिच तयार होणार नाही .हीच मोठी शोकांतिका निर्माण सरकार करत आहे.याच धोरणाचा जाहिर निषेध करून हा काळा जि.आर.रद्द करण्या करिता तालुक्या पासून जिल्हावर तसेच विभागासह संपुर्ण महाराष्ट्रत पञकाच्या आणि निवेदनाच्या माध्यमातून सरकारला वठनिवर आणन्याकरिता शिक्षक भारती जिल्हा संघटनेच्या वतिने मा.निवासी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन मा.शिक्षणमंञ्याना पाठविण्यात आले .
निवेदन देताना मा. भाऊराव पत्रे विभागीय अध्यक्ष, माध्यमिक अध्यक्ष श्री .डी .टी .कोहाडे गडचिरोली , , विभाग अध्यक्ष श्री. सतीश धाईत( माध्यमिक) विभाग ,श्री .पी .वाय. देशमुख सर अध्यक्ष (प्राथमिक) ,श्री. अमरदीप भुरले सर कार्याध्यक्ष प्राथमिक श्री हेमंत दुर्गे
उपस्थित होते.
] ्््््््््््््््््््््््््््््््् शिक्षक भारती परीवार गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें