बीज उगवन तपासणी चा प्रयोग शेतकऱ्यांना विद्यार्थीनीं हिमानी देवाळे हिणे करून दाखविला. आरमोरी तालुक्यातील चांभळी येथील माझी पंचायत समिती उपसभापती श्री काशीराम करंगसु टेकाम यांचे हृदयविकाराने निधन – प्रतिनिधी दिवाकर भोयर

0
28

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 कृषि शिक्षणाचा विस्तार ,विद्यार्थिनीचा पुढाकार .. चामोर्शि तालुक्यातिल कुनघाडा येथे बिज उगवण क्षमता तपासणी चा प्रयोग मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथिल विद्यार्थीनी हिमानि दिलीप देवाळे हिने करुण दाखविला. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले ज्ञान व कृषि शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी ह्या विद्यार्थिनिने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बिज उगवन क्षमता कशि तपासावि हा प्रयोग करुण दाखवत प्रयोगाचे महत्व समजावून सांगितले कि,बिज चांगले असेलतर शेतात येणारे पिकाचे उगवन चांगले असते.त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोष उत्पादक मिळेल. प्रात्यक्षिके तयार करण्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.ठाकरे ,विषय प्राध्यापक डाँ.प्रतिक बोबडे यांचे मार्गदर्शना खालि प्रयोग सादर करण्यात आले. यावेळी कृषि सेवक उमेश उडान,तसेच कुनघाळा येथिल शेतकरी उपस्थित होते.

्््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी काशिराम टेकाम यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन. आरमोरी तालूक्यातिल जांभळी येथिल माजी प.स.उपसभापति श्री.काशिराम करंगसू टेकाम यांचे काल दिनांक २४/०७/२०२०रोज शुक्रवारला सांयकाळी ५.३०वाजता हद्यविकाराच्या झटक्याने शेतातच निधन झाले. मृत्यू समई त्याचे वय ६५ वर्ष होते.रांगी पासून ७कि.मी.अंतरावर असलेले जांभळी गाव आरमोरी तालुक्यात येत असून येथिल टेकाम टोल्यावर राहनारे काशिराम हे माजी प.स.सदस्य तथा उपसभापती हे पद सांभाळत ते माजी संरपंच पद सुध्दा भुसविले.आदिवासि समाजातील प्रामाणिक आणि मनमिळावू नेते म्हणून बघितले जात होते.त्याचा सहकार क्षेञासह अनेक सामाजिक संघटना शी जवळचा संबंध होता. दिनांक २४/०७/२०२० रोज शुक्रवारला शेतात रोवना चालू असल्याने शेतावर गेले .शेतात असताना अचानक सांयकाळी ५.००वाजताच्या सुमारास ह्दय विकाराचा झटका आल्याने ते शेतातच मरण पावले. त्याच्या जान्याने जाभळी गावाची पोकळी भरून नीघने अशक्य आहे.संपूर्ण गाव शोकाकुल असून टेकाम परिवार दुःखात बुडालेला आहे.त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,आणि एक मुलगि आहे.त्याच्या पार्थिवावर आज दिनांक २५/०७/२०२० रोज शनिवारला सायंकाळी ४.००वाजता टेकाम टोला (जांभळी)येथे अंत्यसंसकार करण्यात येत आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें