भातकुली नगरपंचायत मधील काँग्रेस पार्टीचे स्वीकृत नगरसेवकांनी केलेल्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात, श्रीकांत राठी यांनी केली याचिका दाखल= प्रतिनिधी हरीश हजारे भातकुली अमरावती

0
61

*भातकुली नगर पंचायत मधील काँग्रेस पार्टीचे स्वीकृत नगर सेवकाने केलेलं सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण प्रकरण पोहोचले मा. उच्च न्यालल्यात **

**भातकुली येथील श्रीकांत राठी यांनी उच्चं न्यायालय येथे केली याचिका दाखल**

अमरावती प्रतिनिधी

दि 20/10 /2020 रोजी झालेल्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने राज्य शासनास व जिल्हाडीकरी अमरावती यांना केली विचारणा कि याचिकाकर्ते श्रीकांत राठी यांनी या प्रकरणात दिलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही का केली नाही? पुढील अंतिम सुनावणीची तारीख दि 28/10/2020 केली निश्चित! आता कोणाच्या दबावाने हि कायदेशीर व न्याय मागणी थांबणार या कडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेले असणार सत्यमेव जयते!

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें