रामायण रचनाकार महर्षी वाल्मिक यांची जयंती शुभपर्वावर खासदार व आमदार राणा यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा . जनता का रक्षक न्यूज अमरावती

0
24

रामायण रचनाकार महर्षी वाल्मीकी यांची जयंती शुभ पर्वावर खासदार, आमदार राणा यांच्या शुभेच्छा

अमरावती :- 30ऑक्टोबर -2020
श्री गुरुदेव महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू श्रीरामचंद्र हे जन्माला येण्यापुर्वी प्रसिद्ध वाल्मिकी रामायण ग्रंथ लिहिला.अश्या आध्यात्मिक महर्षी वाल्मिकी ची जयंती दि.31ऑक्टोबर रोजी सम्पूर्ण देशात शोषल डिटन्स ठेऊन साजरी होत आहे.
भारतीय संस्कृतील सकारत्मकतेचे सार असलेल्या वाल्मिकी रामायण या महाकाव्याची रचना करून महर्षी वाल्मीकीने समाजमन घडविण्याचे महान कार्य केले आहे. त्याग, समर्पण, निष्ठा
आणि सत्याचा पुरस्कार करणाऱ्या महान तत्वांची पायाभरणी वाल्मीकी रामायण या महान ग्रंथाने केली आहे. वाल्मीकी जयंती महोत्सव हा या महान कार्याचाच एक गौरव आहे. महर्षी वाल्मीकी यांच्या तत्वज्ञानानुसार जी गुरुशिष्य परंपरा आजतागायत पाळली जात आहे त्याचा समाजमनाने अंगीकार करावा व आपले जीवन सुखमय करावे हा मुळ उद्देश या महर्षी वाल्मीकीच्या जयंती निमित्ताने नक्कीच साधला जाईल याची आम्हाला खात्री आहे. श्री. गुरुदेव महर्षि वाल्मिकी बद्दल गौरव केला.महर्षी वाल्मिकी चे आध्यात्मिक तत्वज्ञान समाजमनाने आत्मसात करून आपले जीवन पुण्यमय-अजरामर करावे.महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभंपर्वावर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत,उमेश महादेवराव ढोणे,एकनाथ वावरे, प्रकाश दंदे ,संतोष कोलटेके, मीरा कोलटेके, कैलास खोबरखेडे,रामेश्वर खवले, उमेश दंदे, श्रीकुर्षण इंगळे, गजानन इंगळे,आयोजक श्री गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती यांनाही त्याची प्रत पाठवली आहे.सरकारचे आदेशानुसार कोविड-19 संक्रमन ,आदेशाचे पालन करत दरवर्षी प्रमाणे आयोजित सुप्रसिद्ध पांढरी हनुमान मंदिरात असलेला महर्षी वाल्मिकी महोत्सव रुद्ध असून सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आयोजक समितीने सांगितले.

*अमरावती जिल्ह्यचे खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्या वाल्मिकी जयंतीनिमित्त भक्तांना शुभेच्छा*.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें