राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट= प्रतिनिधी संजय कारवटकर

0
49

राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टर चा सुळसुळाट राळेगाव तालुका प्रतिनिधी, संजय कारवटकर, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टर चा धुमाकूळ चालू आहे व आरोग्य विभाग निद्रा अवस्थेत आहेत राळेगाव तालुक्यातील अनेक गावात राळेगाव, वाढोणा बाजार, निधा, वडकी, वेडशी, अशा अनेक ग्रामीण भागात बोगस डॉक्टर आहे , वाताचे ओषधी देणे, खाजीचे औषध देणे अनेक बिमारीचे औषध देतो म्हणून सामान्य जनतेला गडवण्याचे काम हे लोक करीत आहे बोगस डॉक्टर पासून जनतेला हाणी पोहचु शकते मात्र राळेगाव तालुक्यातील कोणत्याही बोगस डॉक्टर अजूनपर्यंत कार्यवाही झाली नाही हे मात्र विषेश तरी यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी व राळेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करून बोगस डॉक्टर कारवाई करण्यात यावी अशी गावा गावातून मागणी जोर धरू लागली आहे
प्रतिनिधी संजय कारवटकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें