वासाळा पशुवैद्यकीय दवाखान्याद्वारे पशु लसीकरण शिबिर

0
11

दिवाकर भोयर -जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 चामोर्री येथे पशूवैधकिय लसिकरण. आरमोरी तालुक्यातील वासाळा पशुवैद्यकीय दवाखान्याद्वारे पावसाळ्यातील पशू लसिकरण घेण्यात आले दिनांक २०/०६/२०२० ला चामोर्शी माल येथिल लसिकरण करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. डी. लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतनीस अलोने व उमेद अभियानाच्या पशुसखी जोत्स्ना श्रीरामे यांनी हे लसीकरण पुर्ण केले. पावसाळ्यात वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जनावरांना सतावत असतो. त्यामुळे लसिकरण करणे गरजेचे असते. सध्या एकटांग्या रोगावर लसिकरण करण्यात येत आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें