विनायक विद्या कनिष्ठ महाविद्यालय चा १२वी निकाल १००%. *गडचिरोली जिल्ह्यातील मोनाली कुरुळकर हिने मिळविले घवघवीत यश, राज्य उत्पादन उपनिरीक्षक पदी नियुक्ती. *अमरावती रिंग रोड कोंडेश्वर रोड चौकात दहा टायर ट्रक चा टायर फुटला, ड्रायव्हर क्लिनर बचावले

0
11

विनायक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश!

१२ वी परीक्षेचा निकाल लागला १०० टक्के!

अमरावती प्रतिनिधी :
स्व. प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित, छत्री तलाव स्थित विनायक विद्यामंदिर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा वर्ग १२ वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी त्यात घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षांद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२० च्या परीक्षेत इयत्ता बारावी चे विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातून आल्हाद चतुर या विद्यार्थ्याने 93% गुणांसह सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच सागर कडेल (88.61%), वैदेही पाटील(86.92%), अर्थव काळे (86.76%), शिवम जगताप(86.46%), आदित्य डवरे(85%), पियूष पालवे(82%), यश पांडे(81.49%), योगेश सरदार(81%), सई मोरे (79.28%), निषाद माहोरे (79%) करणजीत बिसेन (79%) ऋतुराज चोंदेकर(76.76%) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष आ. सुलभा खोडके, यश खोडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्माकर टाले, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भविष्यात सुयश चिंतीले आहे.

जनता का रक्षक न्यूज
अमरावती प्रतिनिधी
विक्की बाभुळकर

््््््््््््््््््््््््््््््््््््््््
दिवाकर भोयर -धानोरा प्रतिनिधी गडचिरोली जिल्हातिल -मोनाली कुरुळकर -हिने मिळविले घवघवित यश.                                                धानोरा तालुक्यातिल अतिशय संवेदन शिल परिसरात सामान्य कुटूंबातिल छोट्याशा गावात राहणार्या मोनालिने एमपिएसी परिअक्षेत  ओबिसी वर्गातुन मुलित रज्यात दुसरी येवुनराज्य उत्पादन शुल्क उपनिरिक्षक निवड झाल्याने धानोरा तालुक्यासह जिल्हात अभिनंदनाचा वर्षाव होत इहे.———————- यश मिळविण्यासाठी साधनांचा अभावाचे कारण पुढे करून रडगाणे गाणाऱ्यांच्या जमान्यात उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने वापर करणारे वेगळे ठरतात. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात अतिसंवेदनशील कन्हारटोला या छोट्याश्या गावातील कु मोनाली प्रभूदास कुरुळकर या तरुणीने राज्य उत्पादन उपनिरीक्षक पदी झेप घेतली आहे.मोनाली कुरुळकर या विद्यार्थिनींने एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात ओबीसी संवर्गातून मुलींमधून दुसरा क्रमांक मिळविले असून गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
     गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील मौजा कन्हारटोला या अतिसंवेदनशील गावात राहणारे श्री प्रभूदास श्यामराव कुरुळकर यांची 1991 मध्ये पोलीस खात्यात निवड झाली. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात विविध ठिकाणी सेवा देत त्यांनी आपल्या मुलीला शिकविले आहे.कु मोनाली कुरुळकर हिचे प्राथमिक शिक्षण कोरची तालुक्यातील कोटगुल येथे झाले.इयत्ता 5 वि मध्ये असताना तिने नवोदय विद्यालय परीक्षेत यश संपादन केले.6 वि ते 10 वि पर्यंत तिचे शिक्षण नवोदय विद्यालय घोट येथे झाले तर,उच्च माध्यमिक शिक्षण गडचिरोली येथील शिवाजी जुनियर कॉलेज येथे पूर्ण केले.
    बारावीनंतर तिने अभियांत्रिकीचे शिक्षण नागपूर येथे घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली 2019 मध्ये तिन��
््््््््््््््््््््््््््््््््््््््

नागपुर मुंबई नैशनल हाईवे पर बडनेरा जुनी बस्ती कोंडेश्वर रोड टर्निंग से थोडा आगे दस चक्का ट्रक का सामने का टायर फटने से ट्रक पलटी खाकर दुर्घटना ग्रस्त हो गया. पर कोई जिवीत हानी नही हुई. ट्रक चालक सय्यद जावेद और क्लिनर सुखरुप बच गए हलका सा मुका मार लगा है. ट्रक नुकसान हुआ है. ड्रायव्हर ने बताया के नागपुर से माल भरकर मलकापुर जा रहा था पर हादसा होने से दुसरे ट्रक मे माल लादकर भेजा जा रहा है. बडनेरा से साजिद शाह की रिपोर्ट जनता का रक्षक न्यूज चैनल के लिए

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें